grow in job vacancy
आता वाढणार आहेत नोकऱ्या, मोदी सरकारच्या योजनांना लाभले यश....😯
महामारी मुळे उद्योग क्षेत्रला मोठा फटका बसला होता, पण नंतर सर्व उद्योग हळु हळु सुरू झाले.
आता बेरोजगार दरात घट...
मोदी सरकारच्या योजनामुळे बेरोजगारांच्या समस्या दूर...
CMIE च्या दरम्यान बेरोजगारी घट होताना प्रत्येक राज्यात दिसेल.
* बेरोजगारात कमी :-
१) जुलै महिन्यात बेरोजगारी दर 7.43 %
जून महिन्यात बेरोजगारी दर 11 %
२) जुलै महिन्यात शहरी व ग्रामीण भागात बेरोजगारी दर कमी होऊन रोजगार वाढला.
शहरी - बेरोजगारी दर 12%कमी होऊन11% झाला.
ग्रामीण-बेरोजगारी दर10.5%कमी होऊन6.6% झाला.
कोणत्या राज्यात बेरोजगारी वाढ :-
१) हरियाणा २) पुदुचेरी ३) दिल्ली ४) मेघालय ५) गोवा ६) त्रिपुरा ७) राजस्थान 20% च्या दरम्यान
कोणत्या राज्यात घटली बेरोजगारी :-
१) गुजरात २) उडिसा ३) मेघालय ४) आसाम
५) मध्यप्रदेश ६) महाराष्ट्र ७) कर्नाटक
जुलै महिन्यात रोजगाराची चांगली आकडेवारी आहे.
पुढे रोजगाराच्या अनेक संद्या उपलब्ध होण्याच्या शक्यता..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box .