Corona vaccine good news
Corona vaccine वरून आली चांगली बातमी....
सगळ्या राष्ट्र व ठराविक संस्था vaccine प्रयत्नात आहेत. सर्व ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. अशीच एक संस्था vaccine यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा दावा करत आहे .
पण ही संस्था आहेतरी कोण.... सविस्तर माहिती पाहू..🤔
Oxford University या शिक्षण संस्थेचा दावा आहे. काही महिन्यापासन प्रयत्न करत असलेल्या या संस्थेला यश प्राप्त झाले आहे.
१)Vaccine वर चालू असणारे प्रयत्नात मिळाले यश
२) या संस्थेने तयार केलेल्या vaccine चे नाव COVISHILD असे ठेवण्यात आले.
३) हे vaccine शरीरात रोगप्रतिकार क्षमता वाढवून रोगाला मुळापासून संपवणार....
४) या vaccine चे ₹10 करोड डोस ब्रिटेन ने सुरक्षित ठेवले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box .