Home buyer- problem solve
घर खरेदी करणाऱ्यांची समस्या दूर....👌😉
कमी पगाराच्या नोकर दाराच्या मते,भाड्याचे घर घेणे फयदेशीर आहे. पण जास्त पगाराच्या नोकर दाराच्या अथवा व्यावसायिकाच्या मते, घर करणे सुलभ आहे. दोघांची मते भिन्न भिन्न आहे. व हे सर्व आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत कारण आता घर बांधणे अथवा विकत घेणे मध्यम वर्गीय लोकांच्या आवाक्या बाहेर आहे.पण या महामारी मुळे अर्थव्यवस्था घसरून पडली आहे.त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
काही चे नुकसान झाले आहे. याचा परिणाम जागेच्या खरेदी विक्री वर झाला आहे. विक्री दर घसरल्यामुळे कमी किमतीत घर विकण्यास विक्रेता तयार.....
दूर झालेल्या समस्या....
१) 5 वर्षाचा भाड्याचा खर्च आणि खरेदी किमती 27-52% बरोबर
२) होम लोन रेट 6.85% घसरले.
३) विक्री दर घसरल्यामुळे मालक आहे त्या किमतीत घर विकण्यास तयार
४) शहरात न विकता 66% घरांची किंमत ₹80 लाखापेक्षा कमी
प्रदीप मिश्रा (प्रॉपर्टी एक्सपर्ट) मत -
जो व्यक्ती भाड्याच्या घरात आहे आणि घर घेण्याचा विचार करत आहेत त्यांनी खरेदी करण्यास काही हरकत नाही कारण फायदेशीर योजना ठरेल. आणि काळी दिवसांनी हफ्ता देखील कमी होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box .