Glow skin tip
सावळी त्वचा नो वे ......😱
सावळी त्वचा यासून सुटका मिळवण्यासाठी खालील उपाय:
1. लिंबू त्वचेसाठी फारच गुणकारी आहे. याचा प्रयोग वेगवेगळ्या फेसपॅकमध्ये करू शकता.
2. दुधाच्या सायीत लिंबाचा रस टाकून तयार झालेली पेस्ट चेहर्यावर लावावी. त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा गरम पाण्याने धुऊन घ्यावा.
3. गुडघे व हाताचे कोपरे जर काळपट पडले असतील तर त्यावर लींबाच्या साली घासाव्यात.
4. बिटच्या रसात टोमॅटोचा रस व चिमूटभर हळद मिसळून चेहर्यावर लावल्याने काळे डाग नाहीसे होतात.
5. द्राक्षाच्या रसात मध टाकून चेहर्यावर लावावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box .