Digital marriage method - zyakas news

Latest news, bollywood info, health, technology, market all information in this blog.

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

Digital marriage method

Digital marriage method

 आता लवकरच सुरू होणार digital marriage पद्धत...
Digital marriage method, marriage online

     लोकडाउन मुळे सर्वच उद्योगांना फटका बसला आहे, त्यातील एक म्हणजे लग्न उद्योग... त्यात बँजो,कार्यालये, जेवणावळ इतर आलेच.
    पण लॉकडाउन जेंव्हा खुले झाले तेंव्हा पासून लग्न व्यवसाय गर्दी वाढू लागली.
2021 ला लग्न व्यवसायात 56 अरब डॉलर ने वाढ होण्याची शक्यता आहे
अमेरिकेची वेडिंग व्यवसाय 70 अरब डॉलर ने वाढला आहे.

:: लॉकडाउन नंतर बँड बाजा यांचा वाढणार व्यवसाय....
:: लॉकडाउन नंतर धावणार वेडिंग व्यवसाय...
१) नोव्हेंबर - डिसेंबर च्या 4 शुभ मुहूर्त वर दिल्लीत वेडिंग वेनु मिळत नाही आहेत...
२) 25 नोव्हेंबरच्या तुळशी विवाह दिवशी वेडिंग वेनू ची सगळ्यात जास्त मागणी...
३) 30 नोव्हेंबर व 11,12 डिसेंबर महिन्यात वेडिंग वेनु ची जास्त मागणी...
४) भारतीय वेडिंग व्यावसाचे आकारमान 40-50 अरब डॉलर इतका वाढला आहे पण हा व्यवसाय असंगठीत आहे म्हणून 2.5 लाख करोड - 3.5 लाख करोड इतका आकार आहे.
५) वेडिंग सेंगची भागीदारी 1.5 लाख करोड इतकी आहे आणि सरासरीने 20% वाढत जात आहे
     लग्न हे आयुष्यात एकदाच होते म्हणून सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरा करतात.
लग्नात येणारा खर्च ₹5 लाख ते ₹5 करोड रुपये इतका आहे. आता काहीजण मुहूर्ताची वाट न पाहता व बुकिंग न करता साधेपणाने लग्न करताना दिसताहेत. ठराविक लोकसंख्येच्या सहभागात कार्यक्रम पार पाडत आहेत. काहीजण व्हिडिओ च्या साहाय्याने पाहुण्यांचा सहभाग घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comments box .

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages