jio mart global
JioMart होणार ग्लोबल
ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हर रोज 4 लाखा पर्यंतची ऑर्डर.....
1) Jio आणि whatsapp ची भागीदारी भारतात हजारो किराणा दुकाने आणि लहान व्यापराना करणार मदत..
2) देशातल्या 12 करोड शेतकरी आणि 3 करोड किराणा व्यापरा पर्यंत पोहोचण्याचे लक्ष..
3) किराणा स्टोअर्स ची ओंबोर्डींग च्या सोबत jiomart करणार श्री गणेश...
4) मे 2020 च्या शेवटच्या आठवड्यात jiomart ने 200 शहरातून आपली सुरुवात केली...
5) jiomart वर इतर व्यवसायात असणाऱ्या वस्तू पेक्षा 5% पेक्षा कमी दर
6) ब्रांडेड वस्तूंची किमतीत घट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box .