How will the corona vaccine be made ।
कश्याप्रकारे तयार होणार कोरोना vaccine?
प्रकिया-
१) व्हायरस किंवा त्याच्या एका भागाला शरीरात इंजेक्ट केले जाते.
२) ज्याच्यावर प्रयोग करायचे त्या व्यक्तींवर काही नुकसान होऊ नये याकडे लक्ष दिले जाते.
३) या व्हायरस च्या विरोधात शरीरात एटीबोडी बनते.
४) हे एटीबोडी व्हायरस ला ओळखते.
५) जेव्हा प्रत्येक्षात इन्फेक्शन होते तेव्हा शरीरात रोगप्रतिकार क्षमता लडते. त्यामुळे व्हायरस आजारी करू शकत नाही.
Q) तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की,
किती लोकांना या vaccine ची गरज असणार?
--> नक्की काही सांगता येणार नाही किती लोकांना देणे गरजे आहे. पण असे मानले जाते जात आहे की जेंव्हा vaccine तयार होऊन येईल तेंव्हा 60-70% लोकांच्या शरीरात हर्ट emunity विकसिन होणार.
त्यामुळे अरबो लोकांना याची गरज पडणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box .